छायाचित्रे
छायाचित्रे – खुजगाव ग्रामपंचायत
आमच्या गावाचे सुंदर क्षण
खुजगाव ग्रामपंचायतच्या विविध उपक्रम, सण, विकासकामे आणि जनजागृती मोहिमांचे हे छायाचित्र संग्रह आहे. या छायाचित्रांमधून आपल्या गावाचा विकास, संस्कृती आणि एकतेची झलक दिसते.
ग्रामपंचायत खुजगाव ही स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक सशक्त घटक असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. पारदर्शक प्रशासन, लोकसहभाग आणि स्वच्छ ग्राम ही आमची ओळख आहे.
हक्क राखीव © ग्रामपंचायत खुजगाव २०२५ -२६